Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्हाला कधीच काही सापडत नाही

You never find anything marathi man woman jokes marathi jokes
नवरा बायको मधील सुसंवाद असल्या शिवाय आयुष्याला गोडीच नाही. 
नवरा  बायकोसाठी चहा बनवत असतो 
नवरा- अग ,ऐकले का, चहापत्ती कुठे आहे?
बायको- रागाने -तुम्हा पुरुषांना कधीकाळी एखादे काम सांगितले ,
तर जणू डोंगरच कोसळतो 
हा समोर चा डबा देखील दिसत नाही.
नवरा- अग खरंच मला सापडत नाही. 
बायको- तुम्हाला न कधीच काही सापडतच नाही.
नवरा -अग कुठे आहे डबा ?
बायको - ते समोरचे कपाट उघडा आणि त्यामध्ये मसाल्याच्या कप्प्यात एक बरणी आहे ज्यावर मीठ लिहिले आहे,सापडले का ?
नवरा - हो सापडले ,
बायको -नशीब माझे ,त्यामध्येच चहा पत्ती आहे .  
नवऱ्याने कपाळी हातच लावला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिलिंद सोमणला कोरोनाची लागण