Publish Date: Wed, 31 Mar 2021 (16:48 IST)
Updated Date: Wed, 31 Mar 2021 (16:55 IST)
चोर एका दुकानात चोरी करण्यासाठी जातो आणि पकडला जातो
पोलीस-तू एकाच दुकानात तीन वेळा चोरी करण्यासाठी का गेला?
चोर- साहेब,मी त्या दुकानात एकदाच चोरी करून ड्रेस नेला.
पोलीस -मग इतर दोन वेळा?
चोर -बाकी दोन वेळा तर मी ड्रेस बदलण्यासाठी गेलो होतो आणि पकडला गेलो .