Publish Date: Thu, 18 Apr 2019 (13:57 IST)
Updated Date: Thu, 18 Apr 2019 (14:02 IST)
गायिका आणि एक्ट्रेस सोफी चौधरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही हॉट फोटो अपलोड केले आहे, जे तिचे चाहते फार पसंत करत आहे.
सोफी मालदीवमध्ये सुट्या घालवत आहे. समुद्राला बघून ती स्वत:ला रोखू शकली नाही.
सोफीने जास्त करून सर्व फोटोंमध्ये आपली बेक दाखवली आहे. तिने लिहिले आहे की मी आवाज, नकारात्मक गोष्टी आणि नॉनसेंस सर्वकाही मागे सोडत आहे.
ती लिहिते की जीवन फार छोटे आणि सुंदर आहे. स्वत:ला सकारात्मक लोकांमध्ये ठेवा आणि मग बघा.
सोफीने मालदीवला देखील धन्यवाद देते लिहिले आहे - यू हेव माय हॉर्ट. 39 वर्षीय सोफीने काही हिंदी चित्रपटांमध्ये काम कले आहे, पण या क्षेत्रात तिचे करियर काही खास नाही राहिले.