एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्यानंतर सनी लियोनने केला धमाल (फोटो)

सनी लियोनने एक एनर्जी ड्रिंकच्या इवेंटमध्ये अॅनर्जी ड्रिंकचे सेवन केले आणि त्यानंतर तिचा अॅनर्जी लेवल एवढा वाढला की ती धमाल करू लागली. सनीच्या या हरकती बघून तिचा नवरा डेनियल बघत होता आणि मजा घेत होता.  सनीने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. बघा तिचे फोटो.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख पर्यटनाला जाताय... अशी घ्या काळजी... (भाग-एक)