तापसीने ट्विटमध्ये म्हटले आहे की 'हो गया. बस. अब?' , अस म्हणत आता पुढे काय असा प्रश्न तापसीने विचारला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली.Ho gaya. Bas. Ab ?
— taapsee pannu (@taapsee) November 9, 2019