Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

'अंदाज अपना अपना'मध्ये दिसणार रणवीर-वरुण?

andaj apna apan
, सोमवार, 21 जानेवारी 2019 (12:23 IST)
गेल्या अनेक दिवसांपासून राजकुमार संतोषी यांच्या अंदाज अपना अपना या चित्रपटाच्या रिेमेकच्या चर्चा आहेत. आता या चित्रपटाची निर्मिती विनय आणि प्रीती सिन्हा करणार असल्याचे वृत्त आहे. अंदाज अपना अपना चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 25 वर्षे उलटली आहेत. या चित्रपटात काम करण्यासाठी आमिर आणि सलमानच्या भूमिकेसाठी रणवीर सिंह आणि वरुण धवन यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. 
 
हा चित्रपट अंदाज अपना अपनाचा ना सिक्वल ना रिमेक असेल, असंही सांगण्यात आले असून चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार नसल्याचे कळत आहे. 1996 मध्ये रिलीज झालेल्या अंदाज अपना अपनामध्ये आमिर, सलमान यांच्यासह रविना टंडन आणि करिष्मा कपूर मुख्यभूमिकेत होत्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फक्त 400 रुपयांमध्ये फिरा गोवा