Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात ओमायक्रॉनचे 26 संशयित रूग्ण सापडले

26 suspected patients of Omycron were found in the state
ओमायक्रॉननं राज्याच  टेन्शन वाढलंय. राज्यात ओमायक्रॉनचे 26 संशयित रूग्ण सापडले आहेत. यातले 9 संशयित एकट्या मुंबईत  आहेत. त्यामुळे नव्या व्हेरियंटला रोखण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर आहे. गंभीर बाब म्हणजे यातले 9 संशयित हे एकट्या मुंबईतले आहेत. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच त्यांना ओमायक्रॉनची  लागण झालीय की नाही? हे स्पष्ट होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Indian Navy Day 2021: आज नौदल दिन आहे, जाणून घ्या भारतीय नौदलाच्या अभिमानास्पद गोष्टी