Publish Date: Mon, 13 Apr 2020 (11:11 IST)
Updated Date: Mon, 13 Apr 2020 (11:16 IST)
कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या संदर्भात जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे.
जागतिक बँकेने रविवारी दक्षिण आशिातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला. या अहवालात 2019-20 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 5 टक्के इतका राहील असे म्हटले आहे. तर 2020-21 मध्ये विकास दरात घट होऊन तो 2.8 टकके इतका असेल.