Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Janata curfew : संपूर्ण देश घरात, सर्वींकडे शुकशुकाट

Janata curfew : संपूर्ण देश घरात, सर्वींकडे शुकशुकाट
, रविवार, 22 मार्च 2020 (10:48 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी 22 मार्च ला जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. या कर्फ्यूला पहाटे 7 वाजता सुरूवात झाली असून मोदी यांनी पुन्हा एकदा या सहभागी होण्याचं आवाहन ट्विटरवरून केलं आहे. जाणून घ्या काही खास अंश- 
 
दिल्ली मेट्रो दिवसभरासाठी बंद करण्यात आलेली आहे. 
मुंबईत मात्र आयकार्ड पाहून रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे. अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी लोकलचा प्रवास करत आहे.
पुण्यात जिकडे- तिकडे शुकशुकाट आहे. 
या दरम्यान अनेक राष्ट्रीय महामार्ग देखील शांत आहे. 
देशातील सर्व शहरांमध्ये सकाळी व्यायाम आणि मॉर्निग वॉकसाठी दिसणारी गर्दी नसून सर्व जनता कर्क्यूला प्रतिसाद देताना दिसताय.
वाराणसी घाटावर शुकशुकाट 
जययपूरमध्ये लॉक डाऊन
केरळमध्ये कोणीही रस्त्यावर दिसत नाहीये

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हुश्श, यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला