Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तबलिगी जमातचा सामुहिक नमाज तर भारतीयांचे दीप पूजन

तबलिगी जमातचा सामुहिक नमाज तर भारतीयांचे दीप पूजन
, शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (17:19 IST)
तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना मुहम्मद साद कंधलावी याने मुसलमानांना विभाजित करण्यासाठी कोरोनाचा कट रचला गेला आहे म्हणून त्यांनी एकत्र येऊन नमान पढावं, एका ताटात जेवण करावं, यात मृत्यू आला तरी ते पुण्य आहे अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. मुस्लिम बांधवांचे असे अनेक व्हिडिओ फिरत होते ज्यात सोशल डिस्टन्सिंग पाळू नका, मास्क लावू नका असे भयावह जिहादी उपदेश करण्यात आले होते. अनेक मौलाना सुद्धा असेच उपदेश करताना दिसत आहेत. संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत असताना हे समाजकंटक मात्र कोरोना पसरेल असे जाणूनबुजून प्रयत्न करीत आहेत. काहींनी याला कोरोना जिहद असे नाव सुद्धा दिले आहे. ज्याप्रकारे तरुण जिहाद करण्यासाठी दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होऊन लहान मुलं, बायका कुणाचीही पर्वा न करत त्यांना राक्षसी पद्धतीने ठार मारतात व हे जिहादी राक्षस स्वतःच्या प्राणाची सुद्धा पर्वा करत नाहीत अशा प्रकारचं त्यांचं ब्रेन वॉश केलं जातं. ते लोक कोरोना पसरवण्यासाठी मुद्दामून एकत्र जमले असे जर कोणाला जर वाटलं तर यात काहीच वावगं नाही. त्यांच्यावर उपचार करत असताना सुद्धा ज्या प्रकारे त्यांची जिहादी वागणुक आहे ती मानवी स्वभावाला अनुसरुन नाही.
 
आपल्यावर उपचार करणार्‍यावर माणुस थुंकत नाही, आपली आईप्रमाणे सुश्रूषा करणार्‍या नर्सकडे पाहुन कुणी माणुस अश्लिल चाळे करत नाही. हे भयंकर अमानवीय आहे. असे अमानवी कृत्य यापूर्वीही झाले आहे. मुस्लिम लीगचे डायरेक्ट ऍक्शन हे अमानवीच होते, मोपल्यांचे बंड हे अमानवीच होते, कारसेवकांना जीवंत जाळणे हे अमानवीच होते. या अमानवी कृत्यांना इथल्या काही लोकांनी चालना दिली, पाठबळ दिले म्हणूनच आज ह्यांची डॉक्टरांवर थुंकण्यापर्यंत आणि बहिणीसमान नर्ससोबत अश्लिल चाळे करण्याची मजल गेली आहे. कॉंग्रेस मुखपत्राने या तबलिगी जमातला भाविक म्हटलं आहे. हे भाविक मशिदीतून बाहेर पडले आणि मुद्दामून थुंकले, हे भाविक डॉक्टरांवर थुंकले, हे भाविक   नर्ससमोर निर्वस्त्र फिरुन माणुसकीला लाजवेल असे अश्लिल चाळे करत होते. हे कोणते अध्यात्म आहे? हे कसले भाविक आहेत? आपण भारतीय जेव्हा मंदिरात जातो, आपल्या इष्ट देवतेचे दर्शन करतो त्यानंतर किमान काही दिवस तरी आपल्यावर त्या पवित्र तीर्थक्षेत्राचा सकरात्मक परिणाम दिसून येतो. तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्राला भेट द्या... काही दिवस आपण त्याच अध्यात्मिक फेजमध्ये असतो. मग या भाविकांची हीच अध्यात्मिक फेज आहे का? त्यांचे मौलवी हीच शिकवण देतात का? ईश्वराला नमन केल्यानंतर असली कृत्य सुचणे हे भयंकर आहे.
 
आपण कोरोनावर मात करत असतानाच या भाविकांनी कोरोना संपूर्ण भारतात नेला आहे. नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जी तत्परता दाखवली त्याबद्दल WHO ने त्यांचे कौतुक केले आहे. तरी सुद्धा सोनिया गांधी यांनी म्हटलं की मोदींनी लॉकडाऊन करायला उशीर केला आहे. तर त्यांचे सुपुत्र राहुल गांधी म्हणाले की लॉकडाऊन हा चुकीचा निर्णय आहे. एकाच पक्षाचे पदाधिकारी व कॉंग्रेस अध्यक्षपद भूषवलेले माय लेक इतकं विरुद्ध बोलतात हे विशेष लक्षात घेण्यासारखं आहे. कोविड - १९ या आजारासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दूत डेव्हीड नाबारो म्हणाले की "कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी असतानाच खूप लवकर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा खरोखरच दूरदृष्टीने घेतलेला निर्णय होता. लॉकडाऊनच्या निर्णयावर वादविवाद, टीका होणार हे टाळता येणार नाही. रोजचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्यामुळे लोकांमध्ये नारी आहे. अस्वस्थतेची भावना साहजिकच आहे पण सरकारने घेतलेला हा धाडसी निर्णय आहे." आता सोनोयाबाई आणि राहुलबाबा ह्यांना डेव्हीड साहेबांपेक्षा अजास्त कळते असं जर कुणाला वाटत असेल तर आपण त्याच्या बौद्धिक क्षमतेवर उपचार करु शकत नाही.
 
या तबलिगी जमातच्या भाविकांनी सामुहिक नमाज पढून सबंध भारतात कोरोना पसरवला आहे. वर थुंकून आणि अश्लिल चाळे करुन आपल्या सैतानी वृत्तीचे जाहीर प्रदर्शन केले आहे. म्हणून भारतीय लोक खूप भडकले आहेत. ह्या जमातीचा उद्दामपणा आपण सीएएवरुन झालेल्या दंगलीत पाहिला आहे. स्वानंद गांगल यांनी लिहिलेल्या "तबलिगी जमात आणि दहशतवाद" या लेखात त्यांनी या जमातचा दहशतवादी कृत्यातील सहभागाबद्दल लिहिलं आहे. ते लिहितात "अदाजे २००१ पासूनच्या इस्लामिक दहशतवादी कारवायांमधे जमातची भूमिका दिसू लागली. २००१ मधे trans-atlantic airline बाँम्बस्फोटातील रिचर्ड रिड, न्यू यॉर्क मधे बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करणारा जोस पडिल्ला उर्फ अबदुल्ला अल-मुहाजीर, अमेरिकन-तालिबानी जॉन वॉकर अशी अनेक नावं आहेत जी जमातशी निगडीत आहेत. २००७ मधील लंडनचे कार बॉम्बस्फोट आणि ग्लास्गो विमानतळावरील दहशतवादी हल्ला यातही तबलिगी जमातचे लोक होते. Wikileaks च्या एका अहवाला नुसार ९/११ हल्ल्यातील काही अल कायदाशी संलग्न संशयीत हे तबलिगी जमातच्या मुख्यालयात राहून गेले होते. १९९९ साली भारताचे आयसी ८१४ हे विमान हायजॅक केले गेले होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. तर यामागे मागे ज्या 'हरकत-उल-मुजाहिद्दिन' दहशतवादी संघटनेचा हात होता तिचे संस्थापक हे तबलिगी जमातचे होते. २००२ साली गोध्रामधे जी ट्रेन जाळण्याची घटना घडली ज्यात ५९ कारसेवक मारले गेले, त्या गोध्राकांडातही तबलिगी जमातच संशयीत होती." तर अश प्रकारे तललिगी दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहेत. मग हेच लोक लोकांना मारण्यासाठी मुदामून ओरोना पसरवत नसतूल कशावरुन?
 
नरेंद्र मोदी आज सकाळी ९ वा. लाईव्ह आले आणि त्यांनी एक उपदेश केला. अनेकांची अशी अपेक्षा होती की मोदी तबलिगीबद्दल काही बोलतील. जे समर्थक आहेत त्यांनीही मोदींवर आता टिका केली आहे. पण जे विरोधक आहेत त्यांनी टिका केली यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण हे लोक देशहिताचे निर्णय घेताना कधीच मोदींसोबत नव्हते. मोदींनी ३७० आणि ३५ए रद्द करुन जागतिक क्रांती केली आहे. मोदी लाईव्ह आले आणि त्यांनी दिनांक ५ एप्रिल रोजी रात्री ९ वा. सर्व लाईट्स घालवून दिवे, मेणबत्ती किंवा टॉर्च लावायला सांगितली आहे जेणेकरुन कोविडच्या कढाईत आपण भारतीय एक आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आणि त्यांनी जनता कर्फ्युमध्ये जो मुर्खपणा केला त्याची पुनरावत्ती न करण्याचे आवाहन केले आहे. विरोधक तर मोदीच्या प्रत्येक गोष्टीला मिशनरी वृत्तीने विरोध करत राहतात. पण समर्थकही नाराज आहेत. त्यांनी तबलिगी विरोधात काहीतरी बोललं पाहिजे अशी समर्थकांची इच्छा होती. परंतु एक पंतप्रधान अशाप्रकारचं वक्तव्य शक्यतो करु शकत नाही. जे सहकार्य करत नाही त्यांना वठणीवर आणण्याचे कर्तव्य राज्य सरकारचे असते. खरं पाहता मौलाना सादला क्राइम ब्रांचची नोटिस गेलेली आहे. काल मध्य प्रदेसचे मुख्यमंत्री मामाजींनी अमानवी कृत्य करणार्‍यांना  शेवटची चेतावनी दिलेली आहे. योगी सरकारने मानवतेचे दुश्मन म्हणत नर्ससोबत अश्लिल चाळे करणार्‍यांवर रासुका लावला आहे. हे मोदींचे विरोधक सांगत नाहीत.
 
जगामध्ये कोरोना झपाट्याने पसरतोय याचं प्रमुख कारण इस्लामी सभा आहे असं समोर आलं आहे. हे मोदींचे विरोधक का सांगत नाहीत? त्यांना या लोकांचा पुळका का आला आहे. महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या जनतेला फसवून आलेल्या महाविकासाअगहडी सरकारचे समर्थक मोदींवर टिका करतायत. पण माननीय मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे कोमट पाणी प्या आणि एसी बंद करा याऐवजी काही सांगतायत का? असो...
 
नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या दीप पूजनाने काय साधणार आहे? सर्वसामान्य जनता आता घरी बसून आहे. कोरोना थांबवण्यासाठी लोक घरी बसणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुणे, स्वच्छता पाळणे या व्यतिरिक्त काही करु शकतात का? तर उत्तर आहे नाही. खबरदारी बाळगणे हे जनतेचे काम आहे. जनता खबरदारी बाळगतेय हे पाहणं आणि कोरोना ग्रस्तांवर इलाज करण हे सध्या शासनाचं काम आहे. मग जनतेला घरी बसून आपण सगळे एक आहोत अशी कामे देण्यातच धन्यता आहे. यापलीकडे तुम्ही आम्ही ठरवलं तरी काही करु शकत नाही. जनता कर्फ्युमध्ये काही अतिउत्साही लोकांनी मुर्खपणा केला असला तरी अनेकांनी अतिशय शिस्तबद्धपद्धतीने कर्फ्यु पाळलेला आहे. अगदी शरद पवार, राजदीप सरदेसाई, शशी थरुर या मोदींच्या राजकीय विरोधकांनीही या कर्फ्युचे व्यवस्थित पालन केले आहे, त्यांनी मोदींची खिल्ली उडवण्याचा वात्रटपणा केला नाही. आता आपण दिवे लावायचे आहेत. घरी बसलेल्या स्वतःला हतबल समजणार्‍या जनतेला मोदी कामे देत आहेत. छोटी कृती करुन तुम्ही मोठे कार्य करु शकता, शासन, वौद्यकी व स्वच्छता कर्मचारी ज्या पातळीवर काम करतायत तुम्हीही त्याचा एक भाग आहात हा त्यामागचा हेतू आहे. जेव्हा सावरकरांना विचारण्यात आलं की स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं तेव्हा सावरकर म्हणाले "शसस्त्र क्रांतिकारकांमुळे, अहिंसेने प्रतिकार करणार्‍यांमुळे एवढेच काय तर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्याने देवापुढे एक फुल जरी अर्पण केले असेल तर त्याच्यामुळे सुद्धा स्वातंत्र्य मिळाले आहे." नरेंद्र मोदी अशा कृतीतून आपल्याला देवापुढे एक फुल अर्पण करायला सांगतायत आणि या लढाईत सर्व जनतेला सामील करुन घेत आहेत. कारण एक फुल अर्पण करण्यापलीकडे आपण खरंच काही करु शकत नाही.
 
इस्लामिक सामुहिक सभा घेतल्यामुळे कोरोना झपाटाने पसरत आहे. तबलिगमुळे तो भारतात पसरला. आता या कृतीला आपल्याला भारतीय संस्कृतीनुसार उत्तर द्यायचे आहे. घराच्या बाहेर सगळ्या लाईट्स बंद करुन दीप पूजन अंधारावर आपल्याला मात करायचा आहे. ही भारतीय परंपरा आहे. ही प्रातिनिधिक लढाई आहे. आपण आजही रावणाच्या पुतळ्याचे दहन करतो, होळी पेटवतो ते आपण मूर्ख आहोत म्हणून नव्हे. हे धार्मिक इव्हेंट्स आपण करतो ते आपल्यातला राम सदैव जीवंत राहावा यासाठी. समर्थ रामदासांनी आत्माराम म्हटलं होतं... या आत्मारामाला जागृत करण्यासाठी, त्यास बळ पुरवण्यासाठी आपल्या दीप पुजन करायचे आहे. योगी अरविंद जनाच्या कल्याणासाठी ध्यान धारणा करीत असत. ज्ञानोबा माऊली दुरीतंचे तीमीर म्हणत संजीवनी समाधी घेतात. ही भारतीय संस्कृती आहे. सुब्रमण्यम स्वामी चलनांवर लक्ष्मीचे फोटो लावले पाहिजे असं म्हणाले होते. त्यांची काही लोकांनी खिल्ली उडवली. पण लक्ष्मी प्राप्तीसाठी साधना ही भारतीय संस्कृती आहे. बहुसंख्य लोक आपापल्या पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्षीची साधना करतातच. अगदी कॉंग्रेसजनही करतात. त्यामुळे आपल्याला कोरोनाचा हा अंधकार घालवण्यासाठी ही प्रतिकात्मक लढाई लढलीच पाहिजे. आपण एक आहोत हे दाखवण्यासाठी ही नामी संधी आहे. जनता कर्फ्युमुळे अमेरिका आणि युरोप प्रचंड प्रभावित झाले होते. तबलिगी जमातने नावाच्या व्हायरसला उत्तर देण्यासाठी मी आणि माझे कुटुंब ५ एप्रिल रोजी रात्री ९ वा. दीप प्रज्वलन करणार आहे. लक्षात घ्या जर सर्व भारतीयांनी साथ दिली तर या दीप पूजनाची ज्योत विराट रुप धारण करुन येणार्‍या काळात दंगली घडवण्या, डॉक्टरांवर थुंकणार्‍या, पोल्सांना मरणार्‍या आणि आई होऊन सेवा नर्ससोबत अश्लिल चाळे करणार्‍या रावणाचे दहन करणार आहे. मोदींनी गुजरात दंगल ते ३७० रद्द करण्यापर्यंत नेहमीच राजधर्माचे पालन केले आहे. आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो तरच त्यांना कृती करता येणार आहे... हा अंधकार आपल्याला नाहिसा करायचा आहे...
 
तर मग चला दीप प्रज्वलन करुया... दीप पूजन करुया...
 
ॐ असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मग मुलाने थेट पोलिसांकडेच केली तक्रार