Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे
, शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 (13:02 IST)
हिंदू पंचागानुसार दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून त्यांची जयंती या शुभ तिथीला साजरी केली जाते. दत्तात्रेय प्रभू ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे अवतार मानले जातात. दत्त संप्रदायातील लोकांसाठी दत्त जयंतीचे तसेच दत्त प्रभूंच्या नावाचे विशेष महत्त्व आहे. आपण देखील आपल्या बाळासाठी भगवान दत्तात्रेयांच्या नावावरुन नाव निवडू शकता. असे केल्याने दत्त प्रभूंचा आशिर्वाद आणि कृपा कायम राहील.
 
श्रीश - समृद्धीचा स्वामी
अव्यान - दोषांपासून मुक्त
सुव्रत - अनुकूल रुप धारण केलेला
वल्लभ - प्रिय
ऋषिक - ज्ञानाने परिपूर्ण
माहिल - सौम्य आणि विचारशील
वत्सल - प्रेमाने परिपूर्ण
दात्वेन्द्र - ज्ञानाचा राजा
दात्विक - दत्तांचा आशिर्वाद
दत्तांश - भगवान दत्तांचा अंश
श्रीयान- हुशार
अच्युतम - कधीही नाश न होणारा
योगेश - योगा गुरु
अमर प्रभु - अमर देवांपैकी अग्रगण्य
मुनी - मुनी
दिगंबर - सर्वव्यापी अंबरवस्त्र
बाळ - बालकासारखे
अवधूत - त्यागी
अनघ - कोणतेही पाप न केलेला
दत्तेश - भगवान दत्त
अनिमिष - सर्व जाणणारा
आदि - देव आदिदेवता
ईश्वर - परम शासक
आदिनाथ - आदिदेवता
महेश्वर - परम देवता
सत्य - सत्य
वीरम - भ्रामक कार्यांचा अंत
पावन - शुद्ध
अनंत - अनंत आणि शाश्वत
विभु - सर्वव्यापी
प्रभु - तेज
चिदबंर - चेतनेने वेषित
ALSO READ: द अक्षरावरून मुलांची मराठी नावे D Varun Mulanchi Nave
अचेत्य - संकल्पनेच्या पलीकडे
पवित्र - पवित्र
योगेंद्र - योगाचे गुरु
अचल - अपरिवर्तनीय
जिश्रु - विजयी
गोपती - इंद्रियांचे स्वामी
सहज - नैसर्गिक स्वभाव असलेले
सराज - प्रेमळ
विराज - रम्य
पूर्ण - पूर्ण
प्रकाश - प्रकाश देणारा
परेश - परम परमेश्वर
श्रीमान - समृद्ध
श्रेष्ठ - सर्वात उत्कृष्ट
मोक्षित - मोक्ष प्राप्त झालेला
त्यागी - संन्यासी
ALSO READ: बाळाची नावे नक्षत्रानुसार
केशव - विपुल केसांचा सृष्टीचा स्वामी
भुवनेश - जगाचा स्वामी
विभूति - भव्यता
मेधास - उज्ज्वल
दया - दया
प्रबुद्ध - जागृत
परमेश्वर - परम परमेश्वर
भुवनेश्वर - विश्वाचा स्वामी
नैमिष- आदरणीय
अप्रमेय - अनंत
प्रमेय -  परिकल्पना
अचिंत्य - अकल्पनीय
अजर - सदा तरुण
अक्षर - अविनाशी
विशिष्ठ - सर्वात प्रतिष्ठित
गुणेश - सृष्टीच्या तीन गुणांवर नियंत्रण ठेवणारा
बोधी -आध्यात्मिक ज्ञान
सुहृद - सद्भावना
ALSO READ: बाळासाठी श्रीशंकराची अर्थासहित मराठी नावे
आनंद - आनंद
प्रांशु- उच्च
अमोघ - ज्याची कृती प्रभावी आहे
परोक्ष - भूतकाळ पूर्ण करणारा
कवी - कवी
तेजस - तेजस्वी
प्राणेश - श्वासांचे नियंत्रक
देव - दिव्य
वेद - पवित्र ज्ञान मूर्त स्वरूप
अमृत - अमर
गुरू - आध्यात्मिक गुरु
दक्ष - पारंगत
नारायण - प्रभू
योगींद्र - तपस्वींचे स्वामी
तत्व - वास्तव
विशुद्ध - पूर्णपणे स्वच्छ आणि स्पष्ट
निर्वाण - अंतिम मुक्ती
हृषिकेश - इंद्रियांचा आनंद देणारा देव
पुराण - प्राचीन
सुंदर - सौंदर्याचा स्वामी
सिद्धी - एक साक्षात्कार झालेला आत्मा
ALSO READ: राजघराण्यातील मुलांची नावे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली श्री दत्तात्रेय 108 नाम