Publish Date: Thu, 12 Feb 2026 (08:00 IST)
Updated Date: Wed, 11 Feb 2026 (15:30 IST)
साहित्य-
४ मोठे उकडलेले बटाटे
अर्धी वाटी राजगिरा पीठ किंवा आरारोट पावडर (बाइंडिंगसाठी)
ओलं खोबरं
दाण्याचा कूट
साखर
लिंबू रस
मिरच्या
कृती-
सर्वात आधी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात थोडे मीठ आणि पीठ मिसळून गोळा तयार करा. सारणासाठी खोबरं, कूट, मिरची, साखर आणि लिंबू रस, मिरची पेस्ट एकत्र करा. बटाट्याच्या गोळ्याची पारी करून त्यात सारण भरा आणि गोल गोळे तयार करून गरम तेलात तळून घ्या. खोबरं आणि दाण्याच्या मिश्रणाने भरलेली ही कचोरी खूप छान लागते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik