Publish Date: Mon, 09 Aug 2021 (11:33 IST)
Updated Date: Mon, 09 Aug 2021 (11:37 IST)
रताळी आणि व-याच्या तांदळाच्या चकल्या
साहित्य-
रताळी
वरयाचे तांदूळ
हिरव्या मिरच्या
आले
मीठ
कृती :-
रताळी उकडून, सोलून, किसून घ्या.नंतर त्यात वर्याच्या तांदळाचे पीठ हिरव्या मिरच्या थोडे वाटलेले आले व मीठ घालून पीठ तयार करा. नंतर ह्या पिठाच्या चकल्या करून गरमा-गरम खायला द्या.