राशीनुसार फ्रेंडला गिफ्ट करा या रंगाची वस्तू

मेष : लाल रंग, मोबाइल गिफ्ट करु शकता.
वृषभ : ब्राइट रंगाचा फ्रेंडशिप बेल्ट किंवा परफ्यूम
मिथुन : हिरव्या रंगाचा ड्रेस किंवा बुक्स
कर्क : पांढर्‍या रंगाचा फ्रेंडशिप बँड किंवा एक्वेरियम
सिंह : नारंगी रंगाची वस्तू
कन्या : ब्राउन रंगाचा फ्रेंडशिप बँड, पर्स किंवा स्टाइलिश वॉच
तूळ: चांदीची वस्तू
वृश्चिक : रेड टी शर्ट, रेड गॉगल्स एवियेटर  
धनु : शक्य असल्या सोन्याची वस्तू किंवा पिवळा रंगाच्या वस्तू
मकर : निळ्या आणि काळ्या रंगाची वस्तू
कुंभ : निळ्या, आकाशी किंवा गुलाबी रंगाची वस्तू किंवा फेब्रिक
मीन : मँगो यलो किंवा एक्वा ब्लू रंगाची वस्तू
 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मोनोक्रोम ड्रेस कसे परिधान करावे?