Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Funny Friendship Status फनी फ्रेंडशिप डे स्टेटस इन मराठी

Funny Friendship Status फनी फ्रेंडशिप डे स्टेटस इन मराठी
ती वेडी म्हणते​
माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे​ 
.
.
“आता तिला कोण सांगणार
.
.
मित्र सोडले तर लग्नात काय हिचा बाप नाचणार
****************** 
​Friends forever​
​”दोस्ती शिवाय मस्ती नाय”​
****************** 
 
हे देवा मला माझासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे..
****************** 
 
​प्रेम गमवावे लागले तरी चालेल …
पण………
आयुष्यात कधी
मैत्री गमवायची नाही..!!!
दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण शमशान आहे…
****************** 
 
आमची दोस्ती “गणिताच्या Zero” सारखी आहे , ज्याच्या सोबत राहिल्याने आमची “किंमत” वाढते.
****************** 
 
खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही
जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही
****************** 
 
खूप वर्षानंतर भेटलो होतो आम्ही एकमेकांना, बस त्याची “गाडी” मोठी होती आणि माझी “दाढी”
****************** 
 
‘गुण जुळले’की लग्न होतात दोष जुळले……की…… मैत्री
****************** 
 
साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिंहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
“तुमच्यासाठी काय पण”
****************** 
 
जेवा life ची battery low
असतेना आणि कोणता पण family member
सोबत नसतो त्यवा friends
नावाचा charger आपली Battery फुल्ल करतो
****************** 
 
चांगला दोस्त चिडला तर त्याला कधीच वाऱ्यावर सोडू नका
कारण तो असा हरामी असतो ज्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात
******************
 
तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend असतो.
 
******************
 
तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल…
******************
 
दोस्ती एवडी कट्टर पाहिजे
की लोकांची
बघूनच
जळाली पाहिजे...
******************
 
दुनियातल सर्वात अवघड काम
म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.
******************
 
Life मध्ये एक वेळेस Bf किंवा Gf नसेल तरी चालेल
पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक‘Best friend नक्की हवा.
 
******************

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Friendship Day Color : मैत्रीचे पाच रंग आहेत, गुलाबी, पिवळा, केशरी, निळा आणि लाल रंगांचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया