Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाव तुमचे गजानना,आनंद पसरे चोहीकडे

 gajanan maharaj
, गुरूवार, 4 मे 2023 (18:24 IST)
नाव तुमचे गजानना, आनंद पसरे चोहीकडे,
ब्रम्हांडनायक तुम्हीच , लक्ष असुद्या आमच्याकडे,
द्या सुबुद्धी सदैव, नकोत सूडबुद्धीचे भाव,
हातून करवा सत्कर्म, मार्ग उज्वल दाव.
प्रपंच करतांना ही घडु द्यावी सेवा तुमची ,
सतत घडावी , शेगाव ची वारी आमुची.
पारायण घडावं नेहमीच, आणि काय पाहिजे?
माऊली तू माझी, देशील मज हवे जे!
...अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Buddha Jayanti 2023 गौतम बुद्ध यांचे 10 सुंदर विचार