Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नारदकृत - संकटनाशन स्तोत्रात उल्लेखित बारा नावे व त्यांची सद्यस्थाने

नारदकृत - संकटनाशन स्तोत्रात उल्लेखित बारा नावे व त्यांची सद्यस्थाने
, गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (12:13 IST)
प्रथमं वक्रतुंण्डं च एकदन्तं द्वितीयकम । तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ।।2।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च । सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम ।।3।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु गजाननम । एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ।।4।।
 
1. वक्रतुण्ड- मद्रास राज्यातील कन्नूरजवळ
2. एकदन्त- पश्चिम बंगालमध्ये कोलकत्याजवळ
3. कृष्णपिंगाक्षं- मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ
4. गजवक्त्र- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे
5. लंबोदर- ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे
मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती
6. विकट- हिमालयाच्या पायथ्याशी ह्षीर्कष येथे
7. विघ्नराजेन्द्र- कुरु क्षेत्रात कौरव- पांडवांच्या युद्धभूमीजवळ
8. धूम्रवर्ण- दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ आणि एक स्थान तिबेटमध्ये ल्हासापासून 15 मैलांवर
9. भालचंद्र- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य
10. विनायक- काशीक्षेत्रातील अन्नूपूर्णामंदिराजवळचा धुण्डिराज गणेश
11. गणपती- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती
12. गजानन- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती‍ शिवविरहित आहे.
 
समर्थ रामदासस्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

।। श्री महालक्ष्म्यष्टकम् ।। या मंत्राने करा महालक्ष्मीची आराधना