Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gudi Padwa चैत्र शुद्ध प्रतिपदा, दिन सोनियाचा

gudipadwa
, शनिवार, 30 मार्च 2024 (10:46 IST)
चैत्र शुद्ध प्रतिपदा, दिन सोनियाचा,
आनंदे करा स्वागत, प्रथम दिवस वर्षाचा,
सजली, नटली अवघी सृष्टी, स्वागतास त्याच्या,
धनधान्य पिकले गोष्टी समृद्धी च्या,
शुभ शकुनाची नांदी झाली याच दिवशी,
गुढी उभारून करावी, साजरी करावी खुशी,
गोडधोड करून , कर कार्यारंभ रे माणसा,
शुभ मुहूर्तावर आरंभ करावा, हा दिवस आहेच तसा!!
...अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ram Navami 2024: श्रीरामनवमी कधी आहे जाणून घ्या पूजा मुहूर्त