Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुजरात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 12 डिसेंबरला, मोदी-शाह उपस्थित राहणार

गुजरात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 12 डिसेंबरला, मोदी-शाह उपस्थित राहणार
, गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (14:53 IST)
गुजरात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळणार असल्याचं स्पष्ट होताच भारतीय जनता पक्षाने आता शपथविधीची तयारीही सुरू केली आहे.
 
गुजरातच्या नूतन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी येत्या 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता होईल, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहतील, अशी माहिती गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य सरकारकडून २०२३च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; बघा, संपूर्ण यादी