साहित्य - तांदळाचे पीठ ५00 ग्रॅम, १00 ग्रॅम डाळीचे पीठ, आलं हिरवी मिरची पेस्ट तीन टे.स्पू., चार टे.स्पू. तूप मोहनासाठी, मीठ, जिरेपूड, तळायला तेल.
कृती - तळायचे तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करून कोमट पाण्याने मिश्रण घट्ट भिजवून एक तासभर झाकून ठेवा. लहान दोन पुर्या लाटून मंद आचेवर लालसर तळून घ्या. थंड झाल्यावर डब्यात भरा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा