Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी

akkalkot swami samarth
, गुरूवार, 28 एप्रिल 2022 (08:03 IST)
तुमच्या शब्दांत कित्ती आश्वासन आहे,
सदा च म्हणता तुम्ही"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!"
जे जे वाटे अशक्य सर्वच स्तरावर,
करतील स्वामी शक्य त्यास,सत्वर,
हाक मारा तयासी देह भान विसरून,
नको मी पण, फक्त त्यांचाच होऊन,
घेतील परीक्षा स्वामी खऱ्या
भक्तांची,
भाव असेल जर खरा, चिंता वाहतील स्वामी तयाची,
असाल जिथं तुम्ही ब्रम्हांडणायक,
 तिथंच होईल मी ही हो नतमस्तक !
....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज आहे गुरु प्रदोष व्रत, जाणून घ्या कोणत्या मुहूर्तावर शंकराची करायची पूजा