Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे 3 काम करताना लाजू नये

हे 3 काम करताना लाजू नये
हे 3 काम करताना लाजू नये
* उधार दिलेला पैसा मागण्यात
* जेवण्यात 
* शिक्षा प्राप्त करण्यात
व्यक्तीने या 3 गोष्टींपासून संतुष्ट असावे 
* स्वत:ची पत्नी
* देवाने प्रदान केलेले भोजन
* ईमानदारी ने कमावलेले धन
 
व्यक्तीने या 3 गोष्टींपासून संतुष्ट नसावे
* अभ्यास
* देवाचे नामस्मरण
* परोपकार

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

का करावा उपास?