Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरुवारी नृसिंह मंत्र जपा, जीवनातील पाप नाहीसे होतील

गुरुवारी नृसिंह मंत्र जपा, जीवनातील पाप नाहीसे होतील
गुरुवार हा दिवस भगवान विष्णुंना समर्पित असतो. या दिवशी विष्णु आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा-अर्चना केली जाते. सोबतच कुंडलीत गुरु मजबूत करण्यासाठी देवगुरु बृहस्पतीची पूजा देखील केली जाते. ज्योतिषीप्रमाणे कुंडलीत गुरु मजबूत असल्यास करिअर आणि व्यवसायात मनाप्रमाणे यश मिळतं. सोबतच घरात सुख समुद्धी राहते. म्हणून कुंडलीत गुरु मजबूत असणे आवश्यक आहे. या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही भगवान विष्णूचे उपवास करतात. यामुळे विवाहित महिलांना आनंद  मिळतं तर अविवाहित मुलींचे लग्न लवकर होते. गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने माणसाला इच्छित फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. यासोबतच जगाचाराचा आशीर्वादही प्राप्त होतो. तुम्हालाही भगवान श्री हरींचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर गुरुवारी या मंत्रांचा जप करा-
 
संकटमोचन नृसिंह मंत्र
ध्याये न्नृसिंहं तरुणार्कनेत्रं सिताम्बुजातं ज्वलिताग्रिवक्त्रम्।
अनादिमध्यान्तमजं पुराणं परात्परेशं जगतां निधानम्।।
 
आपत्ति निवारक मंत्र
ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम्॥
 
नृसिंह गायत्री मंत्र
ॐ वज्रनखाय विद्महे तीक्ष्ण दंष्ट्राय धीमहि |
तन्नो नरसिंह प्रचोदयात ||
 
बाधा नाशक नृसिंह मंत्र
“ॐ नृम मलोल नरसिंहाय पूरय-पूरय”
 
ऋण मोचक नृसिंह मंत्र
“ॐ क्रोध नरसिंहाय नृम नम:”
 
शत्रु नाशक नृसिंह मंत्र
“ॐ नृम नरसिंहाय शत्रुबल विदीर्नाय नमः”
 
नृसिंह यश रक्षक मंत्र
“ॐ करन्ज नरसिंहाय यशो रक्ष”
 
नृसिंह  मंत्र
ॐ नमो भगवते तुभ्य पुरुषाय महात्मने हरिंऽद्भुत सिंहाय ब्रह्मणे परमात्मने।
ॐ उग्रं उग्रं महाविष्णुं सकलाधारं सर्वतोमुखम्।
नृसिंह भीषणं भद्रं मृत्युं मृत्युं नमाम्यहम्।
 
विष्णु मंत्र
विष्णु रूपं पूजन मंत्र-शांता कारम भुजङ्ग शयनम पद्म नाभं सुरेशम।
विश्वाधारं गगनसद्र्श्यं मेघवर्णम शुभांगम।
लक्ष्मी कान्तं कमल नयनम योगिभिर्ध्यान नग्म्य्म।
 
ध्यान मंत्र:
रत्नाष्टापद वस्त्र राशिममलं दक्षात्किरनतं करादासीनं,
विपणौकरं निदधतं रत्नदिराशौ परम्।
पीतालेपन पुष्प वस्त्र मखिलालंकारं सम्भूषितम्,
विद्यासागर पारगं सुरगुरुं वन्दे सुवर्णप्रभम्।।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची