Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर आपण योग्य वेळी आणि पद्धतीने 'ॐ' शब्दाचा जप केला तर हे 10 फायदे होतील

जर आपण योग्य वेळी आणि पद्धतीने 'ॐ' शब्दाचा जप केला तर हे 10 फायदे होतील
, गुरूवार, 21 जानेवारी 2021 (09:55 IST)
ॐ मंत्र जपा, ताण पळवा
ॐ मंत्र जपल्याने शारीरिक समस्या दूर होतात आणि तणावापासून मुक्ती मिळते. जाणून घ्या 10 गोष्टी:
* शांत जागा निवडा.
* सकाळी लवकर उठून जप केल्याने दिवस चांगला जातो. सकाळी शक्य नसल्यास रात्री जप करा.
* ॐ जपण्यासाठी कोणत्याही देवाची मूर्ती, चित्र, धूप-उदबत्ती किंवा दिव्याची गरज नाही.
* मोकळी जागा जसे बाग, गच्ची किंवा मैदानावर जप करणे उत्तम परंतू हे शक्य नसल्यास खोलीत जप करू शकता.
* स्वच्छ जागेवर जमिनीवर आसन घालून जप करावा. पलंग किंवा सोफ्यावर बसून जप करू नये.
* ॐ चे उच्चारण मोठ्या आवाजात करावे.
* स्वच्छ आसनावर पद्मासन अवस्थेत बसा, डोळे बंद करून पोटातून आवाज काढत जोराने ॐ उच्चारण करा. ॐ 
* स्वर जितका लांबवता येईल लांबवा. श्वास भरल्यावर 
 
थांबा आणि ही प्रक्रिया पुन्हा करा.
* या मंत्राचा नियमित जप केल्याने तणावापासून मुक्ती मिळते.
* जप दरम्यान टीव्ही, म्युझिक सिस्टम बंद करा. जप करताना जवळपास हल्ला नसावा असे प्रयत्न करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाकंभरी देवीची पौराणिक कथा