रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केलं जातं. भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषिपंचमी हे व्रत करावे. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो. कसे करावे हे व्रत जाणून घेण्यासाठी बघा व्हिडिओ: