suvichar

कालाष्‍टमी : भगवान भैरवला प्रसन्न करण्यासाठी 5 दिव्य अमोघ मंत्र

Webdunia
बुधवार, 2 जून 2021 (09:04 IST)
जीवनातील प्रत्येक संकटापासून मुक्तीसाठी भैरव आराधना करण्याचे अत्यंत महत्व आहे. विशेष करुन कालाष्‍टमीच्या दिवशी भैरव मंत्रांचा प्रयोग करुन व्यापार-व्यवसाय, शत्रु पक्षाकडून येणार्‍या समस्या, विघ्न, बाधा, कोर्ट कचेरी आणि निराशा इतर गोष्टींपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घ्या भैरवाचे 5 अचूक मंत्र ...
 
- 'ॐ कालभैरवाय नम:।'
- ॐ भयहरणं च भैरव:।'
- 'ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरू कुरू बटुकाय ह्रीं।'
- 'ॐ हं षं नं गं कं सं खं महाकाल भैरवाय नम:।'
- 'ॐ भ्रां कालभैरवाय फट्‍।'
हे मंत्र चमत्कारिक रूपाने सिद्धी प्रदान करतात. हे मंत्र अती शुद्धता ठेवत जपावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

भगवान गणेशाला शेंदूर का अर्पण केले जाते? त्याचे फायदे जाणून घ्या…

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

श्री सूर्य चालीसा

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख