rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुष्य नक्षत्रात कोणत्या वंस्तूची खरेदी करायला पाहिजे

push nakshatra
शास्त्रानुसार जर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये एखाद्या कार्याची सुरुवात करण्यात आली किंवा खरेदी केली तर त्यात नक्कीच यश प्राप्त होते. पुष्य नक्षत्रात कुठली वस्तू खरेदी केल्याने फायदा होतो ते पाहा....
 
- जर गुरुपुष्य योगात एखाद्याने सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्याला यामधून स्थायी लाभ प्राप्त होतो.  
 
- जर गुरुपुष्य नक्षत्रात जमिनीत गुंतवणूक केली तर जास्त लाभ होण्याची शक्यता आहे. पण जमीनी खरेदी करताना सावधगिरी बाळगणे फारच महत्त्वाचे आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पैशांसाठी मध्यमा (मिडिल) सुख-शांतीसाठी रिंग फिंगरने करायला पाहिजे जप