Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Who was Jatayu रामायण मधील जटायू पक्षी गीधाड, गरूड की अजून कोणी?

अर्जेंटाविस म्हणजे जटायू शिकारी पक्षांच्या एक विलुप्त समूहाचा सदस्य होता

Who was Jatayu अर्जेंटाविस म्हणजे जटायू शिकारी पक्षांच्या एक विलुप्त समूहाचा सदस्य होता
 
History of Jatayu- रामायण काळापासून जटायू पक्षीला गिद्धराज मानले जाते. म्हणजे गिधडांचा राजा. वास्तविक काही विद्वानांच्या मतानुसार जटायू गीधाड नसुन गरूड प्रजातीचे होते. विज्ञानाच्या शोधाप्रमाणे जटायू नावाच्या पक्षीची एक प्रजाती होती. यांना आकाशात उडणारे छोटे डायनासॉर पण म्हटले जात असे. तसेच याला टेराटोर्न म्हणायचे.
 
पौराणिक तथ्य- भगवान गरूड आणि त्यांचे भाऊ अरूण हे दोघे प्रजापती कश्यप यांची पत्नी विनीता यांची मुले होती. या दोघांना देवपक्षी मानले जायचे. गरूड हे विष्णुंना शरण गेलेत आणि अरुण हे सूर्याला शरण गेले. सम्पाती आणि जटायू हे अरूण यांचे पुत्र होते. जसे की अरूण हे गरूड प्रजातींचे पक्षी होते. तर सम्पाती आणि जटायूला पण गरूडच असावे.
 
रामायणानुसार जटायू गृध्रराज होते आणि ते ऋषी ताक्षर्य कश्यप आणि विनिता यांचे पुत्र होते. गृध्रराज एक गिधाढाच्या आकाराचा पर्वत होता. तसेच दोघांना खूप ठिकाणी गिद्धराज तर खूप ठिकाणी गरूड बंधू संबोधले आहे. 
 
पुराणांनुसार सम्पाती मोठा होते तर जटायू लहान होते. हे दोघे विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी राहणारे निशांकर ऋषींची सेवा करायचे आणि संपूर्ण दंडकारण्य क्षेत्र विचरण करायचे. एक वेळ अशी होती की महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये गिधाड आणि गरूड पक्षांची संख्या अधिक होती. पण हे पक्षी आता दिसत नाही.
 
टेराटोर्न- नॅशनल जियोग्राफिच्या रिपोर्टनुसार तब्बल साठ लाख वर्षापूर्वी अर्जेनटिनाच्या आकाशात टेराटोर्न नावाचा एक विशालकाय पक्षी राहत होता. यालाच जटायू म्हटले आहे. याचे वजन सत्तर किलो असल्याचे सांगितले जाते. तसेच याचे पंख सात मीटर लांब होते. हा Cessna 152 लाइट एयरक्राफ्टच्या बरोबर होता. रिपोर्टप्रमाणे जटायु शिकारी पक्षांच्या एका विलुप्त समूहचा सदस्य होता. ज्याला टेराटोर्न म्हणजे राक्षस पक्षी म्हंटले जायचे. शोधानुसार या पक्षाचा संबंध आजच्या गिधाड आणि सारस सोबत तुरकीच्या गिधाड आणि कंडोसरशी असल्याचे मानले जाते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीरामविजय संपूर्ण अध्याय (१ ते ४०)