Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रंगोत्सव

रंगोत्सव
, सोमवार, 29 मार्च 2021 (13:18 IST)
मैफिल गान लकेरीची
अनुभूती संगीताची
नेहेमीच रंगावी 
 
ओंजळ रंगांची
रंगीबेरंगी नात्याची
नेहेमीच फुलावी  
 
मेजवानी हास्याची
आप्त अन मैत्रीची
नेहेमीच असावी 
 
निर्मळ आनंदाची 
रंग अन गुलालाची
मुक्त उधळण व्हावी 
 
होळीच्या रंगीत शुभेच्छा
- माधवी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होलिका दहन आज यंदा हस्त नक्षत्रात आणि 6 शुभ योगात होलिका दहन समृद्धी आणि प्रगतीचे चिन्ह आहेत