Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरुने 42 शिष्यांचे लैंगिक शोषण केले

गुरुने 42 शिष्यांचे लैंगिक शोषण केले
रियो दि जिनरियो। ब्राझीलच्या एका कोचवर तरुण जिम्नॅस्ट्सच्या लैंगिक शोषणाच्या आरोप असल्यामुळे क्लबच्या पदावरून हटविण्यात आले आहे. त्यावर जवळ-जवळ 42 जिम्नॅस्ट्सचे यौन शोषण केल्याचे आरोप आहेत.
 
टीवी ग्लोबो रिपोर्ट च्या एका दिवसाने फर्नांडो डि कार्वाल्हो लोपेस याला त्याच्या क्लब एमईएससी हून नोकरीतून काढण्यात आले जिथे तो दो दशकांपासून तरुण जिम्नॅस्टला प्रशिक्षण देत होता.
 
क्लबने एक वक्तव्यात म्हटले की पहिला आरोप समोर आल्यानंतर लगेच कोचला प्राशासनिक पदावर हालवण्यात आले होते.
 
रिओ ओलंपिकच्या आधी एक तरुण जिम्नॅसटच्या पालकांकडून तक्रार नोंदवल्यानंतर त्याला राष्ट्रीय टीम स्टाफहून हटविण्यात आले होते. त्यावर 42 जिम्नॅस्ट्सच्या यौन उत्पीडनचा आरोप आहे.
 
उल्लेखनीय आहे की वर्षाच्या सुरवातीला एका अमेरिकन खेळ डॉक्टर लैरी नेस्सार याला ओलंपिक जिम्नॅस्टसह अनेक महिला आणि मुलींच्या यौन उत्पीडन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज महाराष्ट्र दिवसासह आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि गुजरात दिन