Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे तारुण्यात युवती बनते युवक

The phenomenon
मुलीच्या रूपात जन्म होतं आणि वय वाढत- वाढता ती मुलाचे रूप घेते. ऐकून हैराणी होत असली तरी ही गोष्ट खरी आहे. ही रहस्यमयी घटना घटित होत आहे एका कॅरिबियन गावात जिथे मुलगी म्हणून जन्माला आलेलं मुलं प्यूबर्टीपर्यंत पोहचून युवक म्हणून समोर येतात.
 
कॅरिबियन येथील सेलिनास गावाच्या मुलीं जश्या जश्या वयात येतात त्या मुलांमध्ये परिवर्तित होऊ लागतात. या गावातील एका व्यक्तीने सांगितले की त्याचा जन्मदेखील मुलगी म्हणून झाला होता. लहानपणी त्याला मुलींचे कपडे घातले जात होते. त्याला मुलींप्रमाणे तयार होणे किंवा मुलींच्या खेळण्याने खेळायला मुळीच आवडत नव्हते. 
 
नंतर वयाच्या सातव्या वर्षापासून त्याच्या शरीरात बदल व्हायला लागले आणि आता तारुण्यात तो मुलगा म्हणून वावरत आहे. ऐकण्यात विचित्र असलं तरी डॉक्टर्सप्रमाणे हे एक रेअर जेनेटिक डिसऑर्डर आहे, ज्यात गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या शरीरात मेल सेक्स हार्मोन ज्याला डी हायड्रो टेस्टोस्टेरोन म्हणतात, ते तयार होत नाही ज्यामुळे जन्मावेळी त्याचे शरीर मुलीप्रमाणे असतात. परंतू प्यूबर्टी पिरियड आल्यावर शरीरात मेल हार्मोन्स तयार होऊन विकसित होऊ लागतात. सामान्य रूपात हे बदल वयाच्या 12 वर्षांनंतर दिसून येतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलाला दंश करणार्‍या सापावर पित्याने जाहीर केले 5000 रूपयांचे बक्षिस