Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेपाळच्या मंत्र्यांचा हेलीकॉप्टर अपघातात मृत्यू

नेपाळच्या मंत्र्यांचा हेलीकॉप्टर अपघातात मृत्यू
, गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (09:09 IST)
नेपाळचे पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्री रॉबिंद्र अधिकारी यांच्यासह सहा जणांना घेऊन जाणारे एक हेलीकॉप्टर पाथिभारा, तापलेजंग येथे क्रॅश झाले. नेपाळच्या नागरी विमानवाहतून विभागाने या बातमीची पुष्टी केली आहे. या भीषण अपघातामध्ये पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्री रॉबिंद्र अधिकारी यांच्यासह हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या अन्य ६ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. 
 
उपलब्ध माहितीनुसार, अपघातग्रस्त चॉपरमधून पर्यटनमंत्री रविंद्र अधिकारी यांच्यासह येती एअरलाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक आंग तेरसिंग शेरपा, पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे साहाय्यक अधिकारी युवराज दाहाल आदी अधिकारी प्रवास करत होते. हे विशेष पथक एका स्थानिक हवाई विमानतळाच्या पाहणीसाठी निघाले असताना हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हा अपघात घडला. दरम्यान, नेपाळच्या पाहाडी 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धेत मनु भाकर आणि सौरभ चौधरीने भारतासाठी जिंकलं सुवर्णपदक