Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानचे प्रसिद्ध दैनिक ‘डॉन’वर सायबर हल्ला

पाकिस्तानचे प्रसिद्ध दैनिक ‘डॉन’वर सायबर हल्ला
, बुधवार, 26 एप्रिल 2017 (10:46 IST)
पाकिस्तानचे प्रसिद्ध दैनिक ‘डॉन’ च्या ऑनलाईन आवृत्तीवर सायबर हल्ले होत आहेत. दैनिकाने आपल्या संकेतस्थळाच्या होमपेजवर एक नोटीस लावली आहे.
 
त्यामध्ये आपल्या माध्यम संस्थेवर गेल्या 3 महिन्यांपासून हॅकिंगचे प्रयत्न केले जात आहेत असा दावा करण्यात आला आहे. डॉनने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे केवळ संकेतस्थळच नव्हे, तर दैनिकाचे फेसबूक आणि ट्वीटर पेज सुद्धा हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच, माध्यमाशी संबंधित पत्रकार आणि संपादकांचे खासगी सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बनावट पासपोर्ट प्रकरण: छोटा राजनसह चौघांना सात वर्ष कारावास