Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

ट्विटर अजून झाले देखणे

ट्विटर अजून झाले देखणे
, शुक्रवार, 16 जून 2017 (16:02 IST)

नुकतेच ट्विटरने आऊटमध्ये काही बदल करून आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन लेआऊटमध्ये ट्विटरने साइट आणखी सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यापूर्वी ट्विटर युझरचा प्रोफाइल फोटो हा चौकोनात असायचा आता नवीन लेआऊट मध्ये प्रोफाइल फोटो गोलाकारमध्ये आहे. त्याचप्रमाणे हेडलाईन आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड असणार आहे. आता रिट्विट करणे ,लाईक करणे अधिक सोपे आणि गतिमान केले आहे. नविन लेआऊट हे सर्व ठिकाणी दिसणार आहे जसे की ट्विटर डॉट कॉम, अँड्रॉइड अँप, आयओएस अँप आदी सर्व ठिकाणी हा लेआऊट बदल दिसणार आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेलमधून बाहेर पडून साध्वीने बघितली बाहुबली, मसाजही करवली