Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रिटनने सुरु केली 5G नेटवर्कच्या पहिल्या चरणाची सेवा

ब्रिटनने सुरु केली 5G नेटवर्कच्या पहिल्या चरणाची सेवा
, सोमवार, 3 जून 2019 (16:12 IST)
ब्रिटिश टेलीकॉम ऑपरेटर म्हणजेच ईई कंपनीने 30 मे रोजी औपचारिकपणे लंदनसह 6 प्रमुख शहरांत 5जी सेवा सुरु केली आहे. काही वापरकर्ते पुढील जनरेशनच्या मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्कची हाय स्पीड कनेक्टिव्हिटीचा अनुभव करू शकता. 
 
ईई कंपनीच्या 5G सेवा सर्वात प्रथम लंडन, कार्डिफ, एडिनबर्ग, बेलफास्ट, बर्मिंघम, मँचेस्टर सहा या दाट लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सुरु करण्यात आले आहे. पण 5G सेवा या क्षणी, संपूर्णपणे सर्व क्षेत्रांना कव्हर नाही करणार. कंपनीने सांगितले आहे की कनेक्शनची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी 5G सेवाचा वापर करणारे वापरकर्ते त्याच वेळी 4G सेवा देखील वापरतात. 
 
चीनी कंपनी हुवावेने म्हटलं की ते भागीदार होण्यासाठी खूप प्रसन्न आहे, ईई कंपनीसह ब्रिटेनचे 5G नेटवर्क निमार्णचा समर्थन करेल, त्यामुळे आणखी वेग, अधिक विश्वसनीय मोबाइल कनेक्टिव्हिटी मिळू शकेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता केवळ साडी किंवा सलवार-कमीज दुपट्टा, असा असेल ड्रेसकोड