Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जियो आता १०० जीबीचा डेटा फक्त ५०० रुपयांत देणार

जियो आता १०० जीबीचा डेटा फक्त ५०० रुपयांत देणार

रिलायन्स जियोनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता अजून एक नवी ऑफर आणणार आहे. तब्बल १०० जीबीचा डेटा फक्त ५०० रुपयांत देण्याचा रिलायन्स जिओचा विचार आहे. घरगुती इंटरनेटसाठी (होम ब्रॉडबँड सर्विसेज- जियो फाइबर) हा प्लॉन रिलायन्स जिओनं आणला आहे. काही शहरांमध्ये या सर्व्हिसचं फ्री ट्रायलही सुरु झालं आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही ऑफर लाँच केली जाऊ शकते. या वर्षी 100 शहरांमध्ये ही ऑफर लाँच करण्याचा प्रयत्न जिओ करणार आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केरळमध्ये मान्सून दाखल