Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मार्टफोनमधली स्मार्ट सेटिंग्ज माहित आहे का?

स्मार्टफोनमधली स्मार्ट सेटिंग्ज माहित आहे का?
स्मार्टफोनमधला डाटा कोणाच्या हाती पडू नये, असं वाटत असेल तर या सेटिंगज् ट्राय करता येतील. 
 
* फोनमधला डाटा हाईक करण्यासाठी सेटिंग्जमधल्या युजर ऑप्शनवर टॅक परा. आता ओनर आणि गेस्ट हे ऑप्शन दिसतील. त्यात गेस्ट ऑप्शनवर टॅप करा. यामुळे तुमचा डाटा कोणी बघू शकणार नाही. 
 
* स्क्रीन लॉक ऑप्शन निवडण्यासाठी सेटिंग्ज सिक्युरिटीमध्ये जा. आता स्क्रीन पिनिंगचा ऑप्शन निवडा. यानंतर यूट्युब किंवा इतर कोणताही ऑप्शन ओपन करा. आता होम बटणाच्या उजवीकडच्या ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला पिन दिसेल. त्यावर  टॅप  करा. यामुळे फोनमधला इतर डाटा अॅक्सेस करता येणार नाही. 
 
* फोन स्क्रीनचा रंग बदलण्यासाठी सेटिंग्ज अॅक्सेसिबिलिटी कलर इन्वर्जन या स्टेप्स फॉलो करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साईबाबांच्या पादुका चेन्नईकडे रवाना