Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

टीक टॉकने युजर्सना 1 लाख रुपये जिंकायची संधी

Teak Talk
, शुक्रवार, 10 मे 2019 (09:44 IST)
गुगल प्लेस्टोअरवर पुन्हा आल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात Tik Tok ने आयओएसवर मोफत अ‍ॅपच्या यादीत पहिला क्रमांक पटकावल्याचा दावा केला आहे. प्लेस्टोअरवरही हे अ‍ॅप सोशल कॅटॅगरीमध्ये वरच्या रांगेत पोहोचले आहे. यामुळे कंपनीने नवीन कॅम्पेन सुरु केले असून #ReturnOfTikTok या नावाने ट्रेंड होत आहे. एवढेच नाही तर टीक टॉकने युजर्सना 1 लाख रुपये जिंकायची संधी दिली आहे. 
 
1 लाख रुपये जिंकण्यासाठी सोशल मिडीयावर #ReturnofTikTok शेअर करावे लागणार आहे. या मायक्रोसाईटमध्ये युजरला एक लिंक पाठविली जाईल. यानुसार iOS आणि अँड्रॉईडवर अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. 1 ते 16 मे पर्यंत या स्कीममध्ये दररोज तीन जणांना विजेते घोषित केले जाणार आहे. त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जाणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पबजी खेळताना बाहुबली बनून गेम खेळा