Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्विटरवरील डेटाही असुरक्षित

ट्विटरवरील डेटाही असुरक्षित
नवी दिल्ली , मंगळवार, 1 मे 2018 (09:09 IST)
फेसबुकनंतर ट्विटरही केम्ब्रिज ऍनालिटीकासोबत डेटा स्कॅण्डलमध्ये अडकल्याचं समोर येत आहे. केम्ब्रिज ऍनालिटीकाने कोणत्याही परवानगीविना फेसबुकवरील 8.7 कोटी युजर्सचा डेटा चोरला होता.
 
फेसबुक डेटा लीक झाल्यानंतर युजर्सच्या प्रायव्हसीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना आता ट्विटरचा डेटाही सुरक्षित नसल्याची माहिती मिळत आहे. ट्विटरनेही केम्ब्रिज ऍनालिटीकाला युजर्सचा डेटा विकला आहे. द संडे टेलिग्राफने यासंबंधी वृत्त दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2018 : ख्रिस गेल म्हणे पंजाबकडून खेळत असल्यानं मी खूप खूश आहे