Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात १० भाषांमध्ये व्हॉट्सअॅप उपलब्ध

भारतात १० भाषांमध्ये व्हॉट्सअॅप उपलब्ध
, बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (09:08 IST)
भारतातल्या १० भाषांमध्ये व्हॉट्सअॅप उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजीशिवाय हिंदी, बंगाली, पंजाबी, तेलगू, मराठी, तामिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम भाषांचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपची भाषा बदलण्यासाठी  सेटिंग्जमध्ये जाऊन काही बदल करावे लागणार आहेत. पण सगळ्या फोनमध्ये हा पर्याय असणार नाही.  फोन लँग्वेज रीड करत असेल तरच तुम्हाला हे फिचर वापरण्यात येईल.
 
भाषा कशी बदलाल?
१ व्हॉट्सअॅप उघडा
 
२ मेन्यू बटणवर जा
 
३ सेटिंग्सजमध्ये जा
 
४ चॅट ऑप्शनवर जाऊन ओपन अॅप लँग्वेज सिलेक्ट करा
 
५ आता  हवी असलेली भाषा निवडू शकता
 
आयफोनसाठी हे करा
 
१ सगळ्यात आधी सेटिंग्जमध्ये जा 
 
२ जनरल टॅबवर क्लिक करा 
 
३ लँग्वेज अॅन्ड रीजनवर जाऊन क्लिक करा 
 
४ आयफोन लँग्वेजचा ऑप्शन सिलेक्ट करा 
 
५  आवडती भाषा निवडा 
 
६ आता तुमचं व्हॉट्सअॅप तुम्ही निवडलेल्या भाषेत काम करेल 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची भेट