Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pro kabaddi League 2021 : पटना पायरेट्स Vs तमिळ थलायवास

Pro kabaddi League 2021 : पटना पायरेट्स Vs  तमिळ थलायवास
, गुरूवार, 6 जानेवारी 2022 (19:51 IST)
प्रो कबड्डी लीग 2021-22 च्या 8 व्या हंगामात गुरुवारी पटना पायरेट्स Vs  तमिळ थलायवास यांच्यात खेळला जाईल. पाटणाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाटणा येथे 5 पैकी 4 सामने जिंकले आणि 1 हरला. तामिळ थलायवास 6 सामन्यांतून 2 विजय, 1 पराभव आणि 3 बरोबरीत 19 गुणांसह 5 व्या स्थानावर आहे.
 
पाटणा पायरेट्स: मोनू, मोहित, राजवीरसिंह प्रताप राव चव्हाण, जंगकुन ली, प्रशांत कुमार राय सचिन, गुमान सिंग, मोनू गोयत, नीरज कुमार, सुनील, सौरव गुलिया, संदीप, शुभम शिंदे, साहिल मान, मोहम्मदरेजा शदलौई चियाने, साजिन चंद्रशेखर.
 
तमिळ थलायवास:मनजीत, पी ओ. सुरजित सिंग, के. प्रपंजन, अतुल एम.एस., अजिंक्य अशोक पवार, सौरभ तानाजी पाटील, हिमांशू, एम. अभिषेक, सागर, भवानी राजपूत, मोहम्मद तुहीन तरफदार, अन्वर शहीद बाबा, साहिल, सागर बी. कृष्णा, संथापनसेल्वम.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना पॉझिटिव्ह,ट्विट करून दिली माहिती