गोट्या : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली
आलेली मुलगी बहिरी असावी.
रमेश: अरेरे बिच्चारी.
गोट्या: होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.
रमेश : तुला कसं रे कळलं.
गोट्या : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू…
तर त्यावर तिने उत्तर दिलं,
माझी चप्पल करकरीत नवीन आहे.
Edited by - Priya Dixit