Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi joke :मास्तर आणि पक्याची माहिती

joke
, रविवार, 15 जानेवारी 2023 (13:53 IST)
मास्तर वर्गात मुलांना व्याकरणाचा तास घेताना  
मास्तर - मुलांनो सांगा  त्याने भांडी घासली...
आणि त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे...?
पक्या - अहो मास्तर,  पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे.
आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे.
मास्तरचे डोळे भरून आले...!!!
त्यांना विचारच पडला पक्याला एवढी माहिती 
मिळाली तरी कुठून !

Edited  By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

KL Rahul-Athiya Shetty: केएल राहुल 23 जानेवारीला अथिया शेट्टीशी लग्न करणार