Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke रोमँटिक जोडपं

joke
, सोमवार, 9 जानेवारी 2023 (17:21 IST)
नदी किनारी जोडपे बसलेले असते.
वातावरण खूपच रोमँटिक झालेले असते.
प्रेयसी  - तुझा काय प्लॅन आहे.
प्रियकर - तोच ग...
199 चा, 1.5 GB पर डे...
प्रेयसी - मर मेल्या, मोबाईल मध्ये

Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी जोक : मनुची परदेश वारी