बसमध्ये एक सीट रिकामी होती,
आणिदोन मुली त्या सीटवर
बसण्यासाठी जोरजोरात
भांडत होत्या...
कंडक्टर - अहो, भांडताय कशाला...?
तुमच्यापैकी जी वयाने मोठी असेल,
तिने त्या सीटवर बसून घ्या...!
दोंघींचे स्टॉप येईपर्यंत दोघी उभ्याच होत्या,
आणि सीट रिकामीच
Edited By- Priya Dixit