Publish Date: Fri, 06 Jan 2023 (19:59 IST)
Updated Date: Fri, 06 Jan 2023 (20:03 IST)
सुनबाई - अहो, सासूबाई तुमची गुलाबी साडी
इस्री करता करता थोडीशी जळाली...
सासूबाई - हरकत नाही. माझ्याकडे
तशीच अजून एक साडी आहे.
सुनबाई - माहित होत मला,
म्हणून तर त्या साडीचा तेवढा
तुकडा कापून मी
ह्या साडीला जोडला.
Edited By -Priya Dixit