Publish Date: Tue, 03 Jan 2023 (16:39 IST)
Updated Date: Tue, 03 Jan 2023 (16:42 IST)
पेशंट - डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही
दिलेल्या या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या की,
जेवणानंतर घ्यायच्या...?
डॉक्टर - त्या गोळ्या जेवणाऐवजी घ्यायच्या...!!!
Edited By - Priya Dixit