Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke : पक्याच्या आजोबांचं निधन

joke
, रविवार, 1 जानेवारी 2023 (14:20 IST)
पक्याच्या आजोबाचे निधन झाले होते...
त्यांची अंत्ययात्रा चाललेली असते.
सोन्या - काय झाले...?
वारले की काय...?
पक्या - अरे नाही... नाही...
त्यांना घरात करमत नव्हते...
त्यामुळे बाहेर थोडसं फिरवून आणतो...
असा विचार केला 
बावळट कुठला...!!!
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझी तुझी रेशीम गाठ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप !