Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

marathi joke -मी पुढच्याच वर्षी येतो

marathi joke -मी पुढच्याच वर्षी येतो
, मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (15:09 IST)
बंड्या ने एका मोठ्या कंपनीत मुलाखत दिली...
बॉस - अभिनंदन, तुमचे सिलेक्शन झाले आहे...
तुम्हाला यावर्षी 5 लाख रुपये वार्षिक पगार राहील,
आणि पुढील वर्षी 10 लाख रुपये वार्षिक पगार राहील...
हे एकूण बंड्या उठून जाण्यासाठी निघतो...
बॉस - काय झालं...?
बंड्या - मग मी पुढच्याच वर्षी येतो...!
 
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेत्री तुनिषा शर्मावर आज होणार अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईक येणार