गणूच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे अधिकारी येतात.
विज्ञानातील पुस्तकातल्या एका प्राण्याचे
नुसतेच पाय दाखवून मन्याला तो प्राणी
ओळखायला सांगतात.
गणू : काय ओळखायला येत नाही सर
अधिकारी : मुर्खा, एवढं सोपं असूनही
ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
गणू : माझे पाय बघा आणि तुम्हीच सांगा
Edited by - Priya Dixit